Maharashtra Kesari | ‘त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा शोभत नाही’, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

Maharashtra Kesari | महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडिया पार्क येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर, आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मात्र, या स्पर्धेवरून विधान … Continue reading Maharashtra Kesari | ‘त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा शोभत नाही’, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला