Jamkhed Bajar Samiti | जामखेड बाजार समितीत राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का

Jamkhed Bajar Samiti | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देत बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा यांनी शरद पवार गटाची सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे जामखेड बाजार समितीत (Jamkhed Bajar Samiti) आमदार पवार गटाची सत्ता समाप्त झाली असून, … Continue reading Jamkhed Bajar Samiti | जामखेड बाजार समितीत राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का