GBS Disease | चिकन खाल्ल्याने जीबीएसचा धोका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची माहिती

GBS Disease | राज्यभर जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) या आजाराने थैमान घातल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूरसह विविध ठिकाणी या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूरमध्ये ४५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने राज्यभर चिंता निर्माण केली आहे. सध्या, रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (GBS … Continue reading GBS Disease | चिकन खाल्ल्याने जीबीएसचा धोका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची माहिती