MPSC | कुटुंबाच्या पाठिंब्याने बालपणीचे शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार, जामखेडच्या रुपाली शेळके-शिंदे MPSC परीक्षेत उत्तीर्ण

MPSC | सौ. रुपाली दिपक शेळके-शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड  झाली. अधिकारी (MPSC) होण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याच्या जिद्द आणि त्यात त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहून सर्वोत्कृष्ट नवरा बनून आपल्या अर्धांगिनीच्या कष्टाला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून यशाच्या शिखरापर्यंत पोहचवण्याचा मार्ग तयार करू शकतो हे दिपक यांनी … Continue reading MPSC | कुटुंबाच्या पाठिंब्याने बालपणीचे शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार, जामखेडच्या रुपाली शेळके-शिंदे MPSC परीक्षेत उत्तीर्ण