Sandalwood Smuggling | जामखेड तालुक्यात चंदनाची तस्करी; वनविभागाने छापा टाकून आरोपीला केले अटक

Sandalwood Smuggling | जामखेड तालुक्यातील जवळके येथील एका घनदाट जंगलातील चंदनाची तस्करी उघडकीस आली आहे. वनविभागाने बुधवारी या ठिकाणी छापा टाकला आणि ३५ गोण्या चंदनाचा साठा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी काका वर्धमान वाळुंजकर या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर वनविभागाच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने चंदनाची तस्करी … Continue reading Sandalwood Smuggling | जामखेड तालुक्यात चंदनाची तस्करी; वनविभागाने छापा टाकून आरोपीला केले अटक