Santosh Deshmukh | संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देणार? जाणून घ्या

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सोमवारी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील काही धक्कादायक आणि क्रूर फोटो समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या राजकीय … Continue reading Santosh Deshmukh | संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देणार? जाणून घ्या