Valmik Karad | बीडमध्ये वादाचा वणवा! वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला मारहाण

Valmik Karad | बीड जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण बनत चालली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर, बीडमध्ये गुन्हेगारी आणि काळे धंदे समोर येत आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Valmik Karad ) यांच्या अटकेनंतर या सर्व घटनांना राजकीय वळण मिळाले आहे. अशा स्थितीत एक धक्कादायक घटना … Continue reading Valmik Karad | बीडमध्ये वादाचा वणवा! वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला मारहाण