Unseasonal Rain | अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार: २४७ हेक्टरवरील...
Unseasonal Rain | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यालाही चांगलेच झोडपले आहे. मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर आणि नगर या पाच...