Accident | खर्डा अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू; पोलिसांवर आंदोलनाचा इशारा
Accident | खर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावाजवळ एका स्कूल बस आणि मोटारसायकल यांच्यात २६ मार्च रोजी झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या अपघातात बजरंग बाबासाहेब...