Jamkhed Bus Stand | जामखेड बसस्थानकाचे काम तीन वर्षांपासून रेंगाळले;...
Jamkhed Bus Stand | जामखेड बसस्थानकाचे काम तीन वर्षांपासून प्रलंबित असून, त्यामुळे स्थानकाच्या परिसरातील अनेक सुविधा अद्याप अपूर्ण आहेत. परिणामी, प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: महिलांना बसस्थानकात सुरक्षितता...