Pan Project | मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक घडामोडींविषयी महत्त्वपूर्ण निर्णय! १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता, काय होणार फायदा?

Pan Project | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींसंबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये, प्राप्तिकर विभागाने प्रस्तुत केलेल्या १,४३५ कोटी रुपयांच्या पॅन २.० प्रकल्पास मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधी माहिती दिली. (Pan Project) पॅन २.० प्रकल्पामुळे करदात्यांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. […]

Continue Reading