Maharashtra Politics News | मोठी बातमी! राम शिंदेंनी रोहित पवारांची...
Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा वळण घेतल्याचे दिसत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला...