Swaroop Kumar Birangal | वयाच्या 22व्या वर्षी जामखेडचा स्वरूपकुमार बिरंगळ सीए परीक्षेत प्रथम; आईच्या मार्गदर्शनाने घडवला इतिहास
Swaroop Kumar Birangal | भोसरी येथील स्वरूपकुमार बिरंगळ या तरुणाने आपल्या जिद्दीने आणि आईच्या मार्गदर्शनाने सीए परीक्षेत प्रवेश मिळवून एक नवा इतिहास घडवला आहे. लहानपणापासूनच वडिलांचे सावली नसतानाही स्वरूपकुमारने आपले शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. (Swaroop Kumar Birangal ) अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील असलेला हा कुटुंब नोकरीच्या […]
Continue Reading