Jamkhed Crime | १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जामखेडच्या नराधमाकडून अत्याचार;...
Jamakhed Crime | आहिल्यानगर येथे एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी ऋषिकेश भीमराव वाळुंजकर (वय २३) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने...