Government Scheme | महायुती सरकारचा बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय! आता...
Government Scheme | महायुती सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना (Bandhkam Kamgar Yojana) आता दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं...