GBS Case Update | जीबी सिंड्रोममुळे चिंता वाढली! पुण्यात एकाच...
GBS Case Update | पुणे शहर आणि जिल्ह्यातील जीबी सिंड्रोम (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने, या आजाराबद्दलची भीती...