Santosh Deshmukh | आंदोलनाच्या आक्रोशात जामखेड, श्रीगोंदे, कर्जत ‘बंद’; नगरमध्ये...
Santosh Deshmukh | मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, श्रीगोंदे आणि कर्जत तालुक्यांमध्ये कडक बंद पुकारण्यात आला. या...