Ration Grain | जामखेडमध्ये काळ्या बाजारात रेशनचे धान्य विक्रीसाठी नेताना...
Ration Grain | जामखेड शहरातील जांबवाडी रोडवरील स्मशानभूमी जवळ शासकीय रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी एक मोठा रॅकेट उघडकीस आणला. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या...