Jamkhed Road | जामखेडकरांसाठी गुडन्यूज! जामखेडमध्ये रस्त्याचे काम सुरू, सामजिक...
Jamkhed Road | जामखेड शहरातील सौताडा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात करण्यात आली आहे. हे काम जामखेडच्या सामाजिक कार्यकर्त्यांमधून होणाऱ्या तक्रारींच्या दखलीने प्रारंभ करण्यात आले. संजय कोठारी यांनी या...