Karjat Jamkhed | कर्जत-जामखेड तालुक्यात २९ गावांत पाणी टंचाई, आमदार...
Karjat Jamkhed | कर्जत-जामखेड तालुक्यात यंदा पावसाची कमतरता आणि जलस्रोतांच्या निचारामुळे २९ गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील १२ गाव कर्जत तालुक्यात तर...