Karjat Jamkhed | कर्जत-जामखेड तालुक्याला ‘जलदूत’ अॅपच्या मदतीने उन्हाळ्यात टँकरचे...
Karjat Jamkhed | अहमदनगर जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी शासकीय टँकर योजना अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जलदूत’ अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन...