Karjat | कर्जत नगर परिषदेत चुकलेल्या कारभारामुळे नागरिकांना करावा लागतोय...
Karjat | कर्जत नगर परिषदेत चुकलेल्या कारभारामुळे कर्जत शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सध्या, शहरातील प्रत्येक वॉर्ड एक नवे समस्यांचे घर बनले असून, नागरिकांचे जीवन रोजच्या त्रासाने...