LPG Gas | सामान्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट! LPG गॅस ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; लगेच पाहा नवे दर

LPG Gas | नव्या वर्षाची सुरुवात एलपीजी ग्राहकांसाठी काहीशी आनंददायी ठरली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Gas Rate 2025) कपात केल्याने ग्राहकांच्या खिशाला थोडीशी सुटका मिळाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी (LPG Gas) वापरणाऱ्यांना मात्र याचा फायदा झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त१ जानेवारी २०२५ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात देशभर कपात […]

Continue Reading