Mahendra Thorve | कर्जत खालापूरच्या शिंदे गटाच्या आमदाराची तीव्र प्रतिक्रिया,...
Mahendra Thorve | कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. थोरवे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले,...