Pan Project | मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक घडामोडींविषयी महत्त्वपूर्ण निर्णय! १,४३५...
Pan Project | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींसंबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये, प्राप्तिकर विभागाने प्रस्तुत केलेल्या १,४३५ कोटी रुपयांच्या पॅन २.० प्रकल्पास मान्यता...