Karjat Nagar Panchayat | कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई! प्लास्टिक मुक्त...
Karjat Nagar Panchayat | कर्जत नगरपंचायतीने प्लास्टिक मुक्त कर्जत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्लास्टिकच्या वापरावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी...