Saral Borate | दुसरीत शिकणाऱ्या जामखेडच्या सरल बोराटेचे हस्ताक्षर मोत्याहूनही...
Saral Borate | जामखेड तालुक्यातील धनगरवस्ती-देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी सरल लहू बोराटे (Saral Borate) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या सुंदर हस्ताक्षरामुळे तिला...