Rohit Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र केसरी’ पुन्हा आयोजित...
Rohit Pawar | महाराष्ट्र राज्यात सध्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या वादाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता पृथ्वीराज मोहळ ठरला. पण या स्पर्धेतील महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज...