Jamkhed Ration | जामखेडमध्ये रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित
Jamkhed Ration | जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकांनांमध्ये या महिन्यात वितरित करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा समावेश आहे, मात्र हि ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे ती माणसांसाठी खाण्याच्या लायकीची नाही, असे...