Walmik Karad | मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई?...
Walmik Karad | मकोका कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. कराड, जो सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अडकला आहे, त्याच्यावर आता...