अहिल्या नगर: एक शहर, दोन नावं, दोन स्थापना दिवस! वाचा...
अहमदनगरला मिळालं ‘अहिल्यानगर’ नाव! अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’ असे झाले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी...