Jamkhed Crime | जामखेडच्या तरुणीची छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या; मृतदेह ओढ्यात फेकला अन्… असा सापडला आरोपी
Jamkhed Crime | छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील जंगलात फेकण्यात आलेल्या हृदयद्रावक प्रकरणात पोलिसांनी मोठा फटका मारला आहे. या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळावर सापडलेले एक मॉलचे बिलच निर्णायक ठरले. या बिलाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Jamkhed Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी जवळ […]
Continue Reading