Hoshing School | जामखेड पोलिसांकडून विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख, कोणीही कायदे...
Hoshing School | जामखेड तालुक्यातील ल. ना. होशिंग विद्यालयात पोलिस रेझिंग डे’ सप्ताहाच्या निमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदा आणि पोलिसांचे कामकाज याबाबत माहिती देण्यात...