Jamkhed Car Accident | जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल...
Jamkhed Car Accident | अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवाडी येथील एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो कार पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. ही...