Jamkhed News | जामखेडमधील 3 वर्षीय चिमुकलीचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून...
Jamkhed News | जामखेड तालुक्यातील खर्डा गावात शनिवारी दुपारी एक हळहळजनक अपघात घडला. तीन वर्षीय परी लखन गायकवाड या चिमुकलीचा टेम्पोच्या (Accident News) चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी...