Shivsena | फडणवीसांचा ठाकरे गटाला मोठा धक्का! 35 नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये केला प्रवेश

Shivsena | विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याचे थांबलेले नाहीत. सोमवारी ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार असलेले पवार यांचे राजीनामा पक्षासाठी मोठा आघात मानला जात आहे. (Shivsena) पवार यांचे राजीनामा गाजत असतानाच, भाजपा […]

Continue Reading

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाचा निर्णय! घरबसल्या दस्त नोंदणीसाठी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना लवकरच लागू

Devendra Fadnavis | महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही नागरिकाला राज्याच्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना विविध ठिकाणी दस्त नोंदणीसाठी भटकंती करण्याची गरज नाही, आणि ते एका ठिकाणाहून […]

Continue Reading