Grand Alliance Government | बिग ब्रेकिंग! सरकार अवघ्या तीनचं महिन्यात कोसळणार; शरद पवारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा 

Grand Alliance Government | राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे की, “तीन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळून जाईल.” या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूरमध्ये बोलताना जानकर यांनी सांगितले की, “सरकारच्या पडण्याचे पुरावे मी […]

Continue Reading