Water Crisis | अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट; जलजीवन योजनेसाठी...
Water Crisis | अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा अचानक पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. सामान्यत: पाणीटंचाईचा अनुभव उन्हाळ्याच्या मध्यावर होतो, पण यंदा पाणी पातळी जानेवारी-फेब्रुवारीतच कमी होऊ लागली. यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या...