Ahmednagar Name Change | अहमदनगर शहराच्या नामांतरास विरोध; जनहित याचिका...
Ahmednagar Name Change | अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात आलेल्या प्रक्रियेविरोधात माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. पुष्कर सोहनी आणि आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे....