Shivsena | फडणवीसांचा ठाकरे गटाला मोठा धक्का! 35 नेत्यांनी राजीनामा...
Shivsena | विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याचे थांबलेले नाहीत. सोमवारी ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. 2024...