Shivsena | फडणवीसांचा ठाकरे गटाला मोठा धक्का! 35 नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये केला प्रवेश
Shivsena | विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याचे थांबलेले नाहीत. सोमवारी ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार असलेले पवार यांचे राजीनामा पक्षासाठी मोठा आघात मानला जात आहे. (Shivsena) पवार यांचे राजीनामा गाजत असतानाच, भाजपा […]
Continue Reading