Farmer ID | शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासाठी ५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी! जाणून...
Farmer ID | अहिल्यानगर जिल्हा शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र देण्यासाठी सुरू केलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत राज्यात पहिल्या स्थानावर आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख १८ हजार ५८१ शेतकऱ्यांची (Farmer ID) नोंदणी झाली आहे,...