NA Land Rule | जमीन नॉन-अॅग्रीकल्चरल (NA) कशी करावी? नवीन...
NA Land Rule | महाराष्ट्रात शेतजमिनीसाठी ‘नॉन-अॅग्रीकल्चरल’ (NA) रूपांतरण आवश्यक असते, जेव्हा तुम्हाला शेतीतील जमिनीचा वापर इतर उद्देशांसाठी, जसे की घर, उद्योग किंवा इतर विकास कार्यांसाठी करायचा असतो. या प्रक्रियेची...