Jayakumar Gore | आनंदाची बातमी! घरकुलांना 50 हजार रुपयांचं अतिरिक्त...
Jayakumar Gore | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...