Jamkhed Crime | जामखेडमध्ये दरोड्याची टोळी जेरबंद; साडेसतरा लाखांचा मुद्देमाल...
Jamkhed Crime | जामखेड शहरातील साकत फाटा येथे एका महिलेच्या घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या सराईत चोरट्यांची टोळी पोलिसांनी अखेर पकडली आहे. या टोळीने घरात शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम व...