जामखेड पोलिस स्टेशनद्वारे रक्तदान शिबिराचे ३ जुन रोजी आयोजन!
जामखेड, 31 मे 2024: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारी व्यक्तींना रक्ताची गरज असते. रक्ताची कमतरता टाळण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी, जामखेड पोलीस स्टेशन दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करते....