Women’s Oppression | अहिल्यानगर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का, सरकारकडून कडक कारवाईची आवश्यकता

Women’s Oppression | राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली असली तरी महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे पाऊल ठोस ठरत नाहीत. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सरकारकडून अधिक कडक कारवाईची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या ८३३ घटनांची नोंद झाली आहे. त्यात विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या […]

Continue Reading

Karjat Crime | कर्जत तालुक्यात धक्कादायक घटना! अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला अन्….

Karjat Crime | अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह कर्जत तालुक्यातील रवळ गावात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजवली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरू केला आहे. (Karjat Crime) मिळालेल्या माहितीनुसार, रवळ गावाच्या कोंभळी रस्त्यावर गट क्रमांक २२४ च्या गोरख पंढरीनाथ खेडकर यांच्या माळरान जमिनीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हजर […]

Continue Reading

Jamkhed Crime | जामखेडमधील अल्पवयीन मुलीची छेडछाड; दोन आरोपी अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Jamkhed Crime | जामखेड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला छेडछाड करण्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना तालुक्यातील नचे गावात घडली असून, या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jamkhed Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब गणी न शेख (रा. जवळा) आणि एक अनोळखी व्यक्ती या दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा […]

Continue Reading