Jamkhed Gharkul Scheme | जामखेड तालुक्यात घरकुलांचे स्वप्न साकार! प्रधानमंत्री...
Jamkhed Gharkul Scheme | तालुक्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्रासाठी १० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर झाले...