Weather News | महाराष्ट्रात पावसाची शक्यता, थंडीचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील वाढलेली आर्दता यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रात 26, 27 आणि...