Rohit Pawar | मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची? रोहित पवारांनी...
Rohit Pawar | मंत्रालयात आलेली महागडी लम्बोर्गिनी कार सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रीमंडळात दलालांची एंट्री रोखण्यासाठी मंत्रालयात विशेष पास व्यवस्था ठेवण्याचा इशारा दिला...